ग्रंथप्रेमी, हा उपक्रम, मराठी लोकांमधे वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी सुरु केलेला आहे. याअंतर्गत, आम्ही हे नवीन पॉडकास्ट चालू करत आहोत. आम्ही येथे मराठी पुस्तकांचे reviews , मराठी लेखकांशी चर्चा इत्यादी गोष्टी करण्याचा मानस आहे. मराठी वाचकांना, मराठी साहित्य वाचनासाठी आणि विकत घेण्यासाठी मदत , प्रेरणा येथे देण्याचा हा प्रयास आहे. Granth Premi initiative has been started to increase Marathi readership and to reach out to global as well as local Marathi audience. Under this, we will be reviewing Marathi books , talking to authors, motivating and enabling our readers to buy and read more Marathi literature.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *